Alone Status In Marathi

Alone Status In Marathi
Alone Status In Marathi

Alone Status In Marathi are the status which is popular in marathi boys and girls who love alone life and who are introvert. Marathi peoples love attitude alone status and sad alone status most.
  1. एकटे पणा खराब लोकात राहिल्या पेक्ष्या खूप बर असते बर का 
  2. एकटे राहणे म्हणजे माझा Attitude समजले ना 
  3. सिंगल आहो पण मजेत आहो समजले ना 
  4. मी एकटाच ठीक आहो कारण या जगात सर्व लोकांचे दोन दोन चेहरे आहेत बर का 
  5. एकटा आहो पण तुमचा पेक्ष्या १०० पट खुश आहो बर का 
  6. Alone but happy बोलणारे खूप असतात पण माझा सारखा कोणी नसेल 
  7. मला कधी कधी वाटते Alone But Happy हे line फक्त आणि फक्त माझ्या साठी लिहिली आहे के काय 
  8. तुला काय वाटते तू सोडून गेली तर मी एकटा झालो चल हट दुसरी भेटली मला आता परत येउ नको समजली ना 
  9. Single हे माझ Status नाही माझा Brand आहे बर का 
  10. या जगात ज्यांनी एकटे जगणे शिकले म्हणजे त्याने खरे जीवन जगणे शिकले बर का 

Alone Status In Marathi Language

Alone Status In Marathi Language
Alone Status In Marathi Language

  1. एकटे पणात जे मजा आहे ना ते फक्त Relationship मधलेच समजू शकतात बर का 
  2. स्वताची Happiness स्वता मधी बगा दुसरा जवळ बगशाल तर नेहमी स्वताला एकट बगशाल 
  3. काही बोला पण एकटा राहण्यात जे मजा आहे ना ते दुसरी कूट नाही बर का 
  4. कधी कधी लोकांना दाखवा लागते के त्यांना तुमची गरज आहे तुमाला नाही  
  5. प्रेम करायच तर खर करायच नाही तर एकटं राहायच समजले का 
  6. कधी कधी एकटं राहणे जरजे चे असते ज्याने के आपण येणाऱ्या Time साठी Ready होउ शकतो 

Feeling Alone Status In Marathi

Feeling Alone Status In Marathi
Feeling Alone Status In Marathi

  1. एकटं चालणे हे जरी कठीण असले तरी ते जीवनासाठी सर्वात Best आहे बर का 
  2. कधी कधी मला एकटते पणा पण चांगला वाटतो कारण तो सुकून देतो 
  3. हे माझी Life आहे समजले ना तर याचा दूर राहा बेटा
  4. मी जरी आज एकटा आहो तरी मला हे माहिती आहे के माझावर प्रेम करणारे खूप आहेत बर का 
  5. एकटे पण चांगला असते बस तुमाला त्याला enjoy करता आले पाहिजे

Alone In Marathi Meaning

Alone In Marathi Meaning
Alone In Marathi Meaning

  1. Alone म्हणजे No धोका, No Tension
  2. लक्षात ठेवा जो एकटा असतो तोच या जगात काही मोठा करून दाखवतो बर का 
  3. Alone म्हणजे No gf, No bf, Only Enjoyment बर का  
  4. Alone म्हणजे Breakup चे दुसरे नाव होय
  5. तुमि जर कोणीची कदर करत असाल ना तर तो तुमची कदर कधीच नाही करेल बर का 

Sad Alone Status In Marathi

Sad Alone Status In Marathi
Sad Alone Status In Marathi

  1. आपण कधीच एकटे नसतो जेवा पर्यंत आपल्याला कोणाची जरज पडत नाही बर का 
  2. कधी कधी आपल्याला आपल्या जवळच्या लोकांनवरून दूर जा लागते ज्याने की आपल्याला कळते की खरंच कोण आपल आहे 
  3. जर तुमाला काही गलत वाटते तर त्याला गलत तच बोला मग जरी तुमी त्यात एकटे असो 
  4. मी एकटा होतो आणि एकटाच ठीक होतो 
  5. विसवास केला तुझावर तर कळले के मी एकटाच चांगला होतो बर का 

Alone But Happy Status In Marathi

Alone But Happy Status In Marathi
Alone But Happy Status In Marathi

  1. पहिले दुसऱ्यासाठी जगत होतो तर कोणी कदर नाही केली आज स्वतासाठी जगत आहो तर पूर्ण जग इझंट देत आहे बर का 
  2. स्वताला खुश ठेवशाल तर जगाला ठेउ सकशाल हे लक्षात ठेवा बर का 
  3. एकटा आहो म्हणून तर आज एव्हडा आनंदी आहो 
  4. एकटा राहणं चांगले आहे तर एकटं Feel करण तेवढेच खराब आहे बर का  
  5. माझा तर एकच Rule आहे एकटे जगायचं आणि मजेत राहायचं
>
Last Words,
Alone Single Life Status In Marathi


Thanks For Reading My Post Alone Status In Marathi If You Like This Post Then Please Share This Post To All Our Friends And Family Member Who Love Living Alone And If You Want To Tell Anything About This Post Then Please Comment In Comment Section.
No posts.
No posts.